चंद्रपूर शहरात सायकल प्रेमींसाठी स्वतंत्र ट्रॅक; तुकूम- गुरुद्वारा मार्गावर सुरु झाली सायकल राईड #separate-tracks-creat-for- #bicyclelovers-in- #chandrapur - KhabarBat™

Breaking

KhabarBat™

२००९ पासून वाचकांच्या सेवेत१५ जानेवारी २०२२

चंद्रपूर शहरात सायकल प्रेमींसाठी स्वतंत्र ट्रॅक; तुकूम- गुरुद्वारा मार्गावर सुरु झाली सायकल राईड #separate-tracks-creat-for- #bicyclelovers-in- #chandrapur

 चंद्रपूर शहरात सायकल प्रेमींसाठी स्वतंत्र ट्रॅक; तुकूम- गुरुद्वारा मार्गावर सुरु झाली सायकल राईड शरीर निरोगी आणि सुदृढ ठेवण्यासाठी सायकल चालवणे चांगला व्यायाम आहे. शिवाय पर्यावरणाला याचा मोठा फायदा होतो. या उद्देशाने चंद्रपूर शहर महानगरपालिकेच्या माध्यमातून माझी वसुंधरा अभियानांतर्गत सायकल ट्रॅक निर्मिती करण्यात येत आहे. तुकूम ते गुरुद्वारा मार्गावर नुकत्याच साकारल्या ट्रॅकवर राईडदेखील सुरु झाली आहे.  


राष्ट्रीय स्वच्छ वायू उपक्रम व पर्यावरण विभागाने जाहीर केलेल्या माझी वसुंधरा अभियानांतर्गत चंद्रपूर शहर महानगरपालिकेच्या माध्यमातून शहरात सायकल प्रेमींसाठी सायकल राईड साठी  स्वतंत्र ट्रॅक तयार करण्यात येत आहेत.  तुकूम ते गुरुद्वारा मार्गावर आजपासून राईड सुरु झाली. पुढील काही दिवसात प्रियदर्शिनी चौक ते वरोरा नाका पर्यंत ट्रॅक तयार होणार आहे.  separate-tracks-creat-for-bicycle-lovers-in-chandrapur