#ओमायक्रॅान विषाणूच्या प्रादुर्भावामुळे परीक्षा पुढे ढकलल्या | Regional News - KhabarBat™

Breaking

KhabarBat™

२००९ पासून वाचकांच्या सेवेत०८ जानेवारी २०२२

#ओमायक्रॅान विषाणूच्या प्रादुर्भावामुळे परीक्षा पुढे ढकलल्या | Regional News

 #ओमायक्रॅान विषाणूच्या प्रादुर्भावामुळे महाराष्ट्र आरोग्य विज्ञान विद्यापीठाच्या परीक्षा पुढे ढकलल्या. पदव्युत्तर विद्यार्थ्यांच्या परीक्षा आता १७ जानेवारी ऐवजी १४ फेब्रुवारी २०२२ पासून तर पदवीच्या #परीक्षा ह्या ३१ जानेवारी ऐवजी २८ फेब्रुवारी २०२२ पासून घेण्यात येणार.
Official account of Regional News Unit, All India Radio, Mumbai. Working under prasarbharati.gov.in, Ministry of Information and Brodcasting, Govt. of India