शहरात दूध वाटप करून दारू व्यसनमुक्तीचा संदेश #Happynewyear #Chandrapur #चंद्रपूर - KhabarBat™ | Breaking News India

Breaking

KhabarBat™ | Breaking News India

News Website | Breaking News | latest Update

शनिवार, जानेवारी ०१, २०२२

शहरात दूध वाटप करून दारू व्यसनमुक्तीचा संदेश #Happynewyear #Chandrapur #चंद्रपूर

शेषराव महाराज व्यसन मुक्ती संघटनेच्या वतीने शहरात दूध वाटप करून दारू व्यसनमुक्तीचा संदेश  
 चंद्रपूर | शेषराव महाराज व्यसन मुक्ती संघटनेच्या वतीने नवीन वर्षच्या पहिल्या दिवशी १ जानेवारी रोजी गांधी चौक चंद्रपूर येथील  दूध वाटप करून दारू व्यसनमुक्तीचा संदेश  देण्यात आला. 
 कार्यक्रमाचे उद्घाटक संघटनेचे जिल्हा अध्यक्ष श्री.अनिल डोंगरे  प्रमुख अतिथी श्री.लक्ष्मीकांत धानोरकर, जिल्हा उपाध्यक्ष.श्री.पंडित काळे जिल्हा कोशाध्यक्ष.श्री.अविनाश राऊत जिल्हा सचिव श्री.भालचंद्र रोहणकर जिल्हा प्रचारक श्री.प्रकाश अल्गमकर.श्री.नारायण खापणे हे होते. कार्यक्रमाच्या सुरवातीला राष्ट्रपिता महात्मा गांधी यांच्या पुतळ्याला पुष्पहार टाकण्यात आला व प.पूज्य शेषराव महाराज यांच्या प्रतिमेला पुष्पहार,पूजा करून कार्यक्रमाची सुरवात करण्यात आली. या संघटनेच्या माध्यमातून चंद्रपूर जिल्ह्यातील लाखोच्या जवळपास लोक दारू व्यसन मुक्त झाले असून ते लोक आपल्या परिवारात सुख समाधानाने आनंदाने राहत आहे. 
रणार आहो.अशा प्रकारे या संघटनेच्या पदाधिकाऱ्यांचे कार्य हे वाखण्यजोगे आहे अशे ते बोलले.या कार्यक्रमाच्या शेवटी लोकांना दूध देऊन संदेश पत्रक देण्यात आले. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन श्री.दिगंबर वासेकर जिल्हा संघटक यांनी केले तसेच हा कार्यक्रम यशस्वी करण्याकरिता श्री.मारोती वाकुलकर श्री.दीपक ठाकरे.श्री.आकाश श्रीसागर.श्री.प्रकाश भोयर.श्री. शत्रपती कन्नके.श्री.बंडू गोहने.श्री.श्रीकृष्ण पिंपळकर.श्री.भोजराज एकोनकर यांनी अथक परिश्रम घेतले.