चंद्रपूर शहरात रविवारी ५६ नवे रुग्ण आढळले #chandrapur #Corona - KhabarBat™ | Breaking News India

Breaking

KhabarBat™ | Breaking News India

News Website | Breaking News | latest Update

रविवार, जानेवारी ०९, २०२२

चंद्रपूर शहरात रविवारी ५६ नवे रुग्ण आढळले #chandrapur #Corona
कोरोनाबाधितांच्या रुग्णसंख्येत लगातार वाढ होत असून चंद्रपूर शहरातील रूग्ण संख्येत ५६ ने वाढ झाली, चंद्रपूर शहरातील कोरोना रुग्णांची संख्या १७०च्या  पर्यंत पोहोचली आहे. यातील ९७ रुग्ण गृह विलीगीकरणात ठेवण्यात आले आहेत. मनपा कोव्हीड केअर सेंटर मध्ये 13  रुग्ण संख्या असून, उर्वीत रुग्ण खासगीमध्ये भरती आहेत. मागील आठवडा पासून रुग्णसंख्या वाढत आहे. शहरात रविवारी ३७८ व्यक्तीच्या चाचण्या करण्यात आल्या. यातील ५६ व्यक्ती पॉझिटिव्ह निघाले. मनपाच्या माध्यमातून ४ आरटीपीसीआर चाचणी केंद्र आणि ५अँटिजेन चाचणी केंद्र कार्यान्वित करण्यात आले आहे.