चंद्रपूर महानगरपालिका क्षेत्रात शनिवारी 212 रुग्ण सापडले #Covid #Chandrapur - KhabarBat™

Breaking

KhabarBat™

२००९ पासून वाचकांच्या सेवेत१५ जानेवारी २०२२

चंद्रपूर महानगरपालिका क्षेत्रात शनिवारी 212 रुग्ण सापडले #Covid #Chandrapurकोरोनाबाधितांच्या रुग्णसंख्येत मोठी वाढ होत असून चंद्रपूर महानगरपालिका क्षेत्रात शनिवारी 212 रुग्ण सापडले.  गत 24 तासात २४ जण बरे झाले आहेत. चंद्रपूर शहरातील एकूण बाधित संख्या ६०० वर पोहोचली आहे. यातील ४०० रुग्ण गृहविलगीकरणात असून, उर्वरित रुग्णांवर शासकीय वैद्यकीय महाविद्यालय, मनपाच्या कोविड केअर सेंटर आणि खासगी मध्ये उपचार सुरु आहे. चंद्रपुरात मागील २ वर्षात एकूण २६ हजार रुग्ण पॉझिटिव्ह निघालेत. त्यातील ४३९ रुग्णांचा मृत्यू झाला.