10 वी / 12 वी पास तरुणांना नोकरीची संधी #AGRO #JOBS - KhabarBat™

Breaking

KhabarBat™

२००९ पासून वाचकांच्या सेवेत१२ जानेवारी २०२२

10 वी / 12 वी पास तरुणांना नोकरीची संधी #AGRO #JOBS

पाहिजेत

सेल्स ऑफिसर (ऍग्रीकल्चर)

पात्रता- 10 वी / 12 वी पास, शेतकरी कुटूंबातील असावा । शेती डिप्लोमा ।

- ग्रामीण भागात काम करणारा, खत विक्रीची आवड असणारा

- स्वतःची दुचाकी व स्मार्टफोन असणारा, त्याच तालुक्यातील उमेदवारांनीच अर्ज करावा.

- वयोमर्यादा- 18 ते 28 वर्षे - त्या त्या तालुक्यातील उमेदवारांना प्राधान्य राहील.

अर्ज करण्याची शेवटची तारीख : 26 जानेवारी 2022

पत्ता : जय किसान सेंद्रिय खत कारखाना, शंकरपूर, ता. चिमूर, जिल्हा चंद्रपूर

इंटरव्यूचे ठिकाण : हॉटेल राहुल डीलक्स, एस. टी. बसस्टँडसमोर, गणेशपेठ, नागपूर

इंटरव्यू तारीख : शनिवार, दि. 29 जानेवारी २०२२ ।  वेळ- सकाळी 9.30 पासून सुरू होईल.  

आवश्यकता : पुढील कागदपत्रांची झेरॉक्स- आधार कार्ड । मार्कशीट । बँक अकाउंट फ्रंट साईड नाव असलेले 


जिल्हा आणि कार्यक्षेत्र तालुके

- चंद्रपूर : १. चिमूर, २. नागभिड, ३. सिंदेवाही, ४. वरोरा, ५. ब्रम्हपुरी, ६. भद्रावती, ७ मूल 

- भंडारा : १. पवनी, २.  लाखांदूर, ३. मोहाडी ४. भंडारा, ५. तुमसर , ६. साकोली 

- नागपूर : १. भिवापूर, २. उमरेड, ३. कुही कळमेश्वर, ४. सावनेर, ५. पारशिवनी, ६. हिंगणा, ७. सावनेर 

- गडचिरोली : १. वडसा, २. आरमोरी

संपर्क : +91 97678 08232

*प्रत्येक तालुक्यात प्रत्येकी दोन पदे