Top News

शासकीय औद्योगिक प्रशिक्षण संस्थेत अल्पसंख्यांक समाजातील युवक युवतींसाठी अल्पमुदतीचे अभ्यासक्रम

    चंद्रपूर (प्रतिनिधी)-     शासकीय औद्योगिक प्रशिक्षण संस्था चंद्रपूर येथे अल्पसंख्यांक समाजातील शिख, ख्रिश्चन, जैन, मुस्लिम, नवबौद्ध युव...

ads

बुधवार, डिसेंबर ०१, २०२१

शिकण्याचे विज्ञान - तार्किक क्षमता Subject : Science of learning - The Reasoning Ability


शिकण्याचे विज्ञान - तार्किक क्षमता  Subject :  Science of learning - The Reasoning Ability

राज्य शैक्षणिक संशोधन व प्रशिक्षण परिषद महाराष्ट्र, पुणे आणि प्रादेशिक विद्या प्राधिकरण, (राज्य विज्ञान शिक्षण संस्था) रविनगर, नागपूर यांच्या संयुक्त विद्यमाने 

 विज्ञानाचा गुरूवार

 अंतर्गत दिनांक 2 डिसेंबर 2021 ला 12.00 वाजता


विषय :  शिकण्याचे विज्ञान - तार्किक क्षमता

Subject :  Science of learning - The Reasoning Ability


या विषयावर वेबिनार चे आयोजन  करण्यात आले आहे.  you tube लिंक  आपल्या जिल्हातील जास्तीत  विद्यार्थी व शिक्षकां पर्यंत पोहचविण्यास विनंती आहे.


https://youtu.be/h9ORQ3Kr0Y8

(शिक्षक,विद्यार्थी, पालक यांनी या यु ट्यूब लिंकद्वारे join व्हावे)


आयोजक :-

रवींद्र रमतकर

संचालक,

प्रादेशिक विद्या प्राधिकरण, नागपूर.

(राज्य विज्ञान शिक्षण संस्था),

रविनगर, नागपूर.


SHARE THIS

Author:

खबरबात™ (Khabarbat™) हे मराठी माध्यमातील लोकप्रिय वेबपोर्टल आहे. ताज्या बातम्यांसह डिजिटल अपडेट, राजकीय, सामाजिक, पर्यावरण, रोजगार, बिझनेस बातम्या दिल्या जातात. भारत सरकारच्या माहिती व प्रसारण खात्याच्या डिजिटल मीडियात विभागाकडे Intermediary Guidelines and Digital Media Ethics Code) Rules 2021 नुसार नोंदणीकृत आहे.