Top News

शासकीय औद्योगिक प्रशिक्षण संस्थेत अल्पसंख्यांक समाजातील युवक युवतींसाठी अल्पमुदतीचे अभ्यासक्रम

    चंद्रपूर (प्रतिनिधी)-     शासकीय औद्योगिक प्रशिक्षण संस्था चंद्रपूर येथे अल्पसंख्यांक समाजातील शिख, ख्रिश्चन, जैन, मुस्लिम, नवबौद्ध युव...

ads

मंगळवार, डिसेंबर ०७, २०२१

सर्वोत्तम शहरांच्या यादीत चंद्रपूर; नीती आयोगाने केले जाहीर |

 घन कचऱ्याचं योग्य नियोजन करणाऱ्या सर्वोत्तम शहरांची यादी नीती आयोगानं जाहीर केली आहे. या यादीत १५ राज्यातल्या २८ शहरांची नावे असून यात राज्यातल्या वेंगुर्ला, कराड, पुणे, चंद्रपूर, आणि पाचगणी या शहरांचा समावेश आहे. बहुतेक मोठ्या शहरात  कचऱ्याची विल्हेवाट लावण्याची ठिकाणे ही एक मोठी समस्या बनलेली असताना, छत्तीसगडच्या अंबिकापूर, महाराष्ट्रातील चंद्रपूर आणि केरळच्या तालिपरंबा यांनी विकासाचे “शून्य-लँडफिल मॉडेल” स्वीकारले आहे. राज्यातल्या वेंगुर्ला, कराड, पुणे, चंद्रपूर , आणि पाचगणी या शहरांचा समावेश आहे.


चंद्रपूर हे शहर कोळसा बेल्टमुळे 'ब्लॅक गोल्ड सिटी' म्हणून ओळखले जाते. येथे अनेक उद्योग आहेत. त्यातून दररोज सुमारे 111 टन कचरा निर्माण होतो (प्रति व्यक्ती प्रतिदिन 271 ग्रॅम). चंद्रपूर शहर महानगरपालिकेने आपल्या कचऱ्यावर प्रक्रिया करण्यासाठी पायाभूत सुविधा निर्माण करून घनकचरा व्यवस्थापन प्रणालीला प्रोत्साहित केले आहे. 


SOURCE SEGREGATION CHANDRAPUR MAHARASHTRA Chandrapur, known as the ‘Black Gold City’ because of its coal beds, is home to a number of industries. It generates around 111 tonne of waste daily (271 g per person per day). Chandrapur has turned around its solid waste management system by building infrastructure for scientific waste processing at its landfill. Source: Chandrapur Municipal Council LANDFILL MANAGEMENT Chandrapur has mandated source segregation and practices scientific processing of waste to reduce the load on its landfillThree Indian cities, each located in a different state, have set a major benchmark for the rest of the country when it comes to ideal waste management practices, according to a new NITI Aayog report.

At a time when garbage disposal sites have become a massive problem for most urban centres, Chhattisgarh’s Ambikapur, Maharashtra’s Chandrapur and Kerala’s Taliparamba have adopted a “zero-landfill model” of development, which seeks to phase out dependency on new landfills. This achievement has landed the three cities in a list of 28 with the best waste management practices, mentioned in the report released by NITI Aayog, in collaboration with the Centre for Science and Environment, Monday.


https://www.niti.gov.in/sites/default/files/2021-12/Waste-Wise-Cities.pdf


SHARE THIS

Author:

खबरबात™ (Khabarbat™) हे मराठी माध्यमातील लोकप्रिय वेबपोर्टल आहे. ताज्या बातम्यांसह डिजिटल अपडेट, राजकीय, सामाजिक, पर्यावरण, रोजगार, बिझनेस बातम्या दिल्या जातात. भारत सरकारच्या माहिती व प्रसारण खात्याच्या डिजिटल मीडियात विभागाकडे Intermediary Guidelines and Digital Media Ethics Code) Rules 2021 नुसार नोंदणीकृत आहे.