पत्रकार इस्माईलभाई सय्यद यांचे निधन | - KhabarBat™

Breaking

KhabarBat™

२००९ पासून वाचकांच्या सेवेत

०६ डिसेंबर २०२१

पत्रकार इस्माईलभाई सय्यद यांचे निधन |

पत्रकार इस्माईलभाई सय्यद यांचे निधन

जुन्नर /वार्ताहर

जुन्नर येथील पुण्यनगरीचे ज्येष्ठ पत्रकार इस्माईल सय्यद  Ismail Sayyad (वय६६) यांचे अल्पशा आजाराने निधन झाले. त्यांच्या मागे पत्नी ,एक मुलगा ,एक मुलगी असा परिवार आहे.