घुघुस येथील शिव मंदिरात पूर्व केंद्रीय गृहराज्यमंत्री हंसराज अहीर यांनी केली पूजा - KhabarBat™

Breaking

KhabarBat™

२००९ पासून वाचकांच्या सेवेत

१३ डिसेंबर २०२१

घुघुस येथील शिव मंदिरात पूर्व केंद्रीय गृहराज्यमंत्री हंसराज अहीर यांनी केली पूजा

घुग्घूस येथील शिव मंदिरात पूर्व केंद्रीय गृहराज्यमंत्री हंसराज अहीर यांनी केली पूजा
श्रीक्षेत्र काशी विश्वनाथ धाम प्रकल्पाचे उदघाट्न प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांच्या शुभहस्ते होत असताना या पावन प्रसंगानिमित्त चंद्रपूर जिल्ह्यातील घुग्घूस येथील शिव मंदिरात पूर्व केंद्रीय गृहराज्यमंत्री हंसराज अहीर यांनी अभिषेक केले.

यावेळी सोबत जिल्हाध्यक्ष देवराव भोंगळे, संजय तिवारी, विवेक बोढे, निरीक्षण तांड्रा, विनोद चौधरी, पूनम शंकर, सिनु इसाराप, डॉ सुनीलराम, रमेश शुक्ला, राजश्री इरपानवर, कीर्ती ठाकूर, सुनीता पवार, किरण सावरकर यांचेसह अन्य उपस्थित होते.