महापरिनिर्वान दिना निमित्त कामठी येथील डॉ. बाबासाहेब आंबेडकर स्मारक येथे कार्यक्रम - KhabarBat™

Breaking

KhabarBat™

२००९ पासून वाचकांच्या सेवेत

०५ डिसेंबर २०२१

महापरिनिर्वान दिना निमित्त कामठी येथील डॉ. बाबासाहेब आंबेडकर स्मारक येथे कार्यक्रम
महापरिनिर्वान दिना निमित्त कामठी येथील डॉ. बाबासाहेब आंबेडकर स्मारक येथे परमपुज्य डॉ. बाबासाहेब आंबेडकर याच्या पुतळयाला माल्यार्पण करून अभिवादन

महापरिनिर्वान दिना* निमित्त दिनांक 6 डिसेंबर 2021* रोजी सकाळी 10:00 वाजता विश्वविख्यात ड्रॅगन पॅलेस टेम्पल येथे विशेष बुध्द वंदना घेण्यात येईल. तसेच सकाळी 10:30 वाजता *डॉ. बाबासाहेब आंबेडकर सांस्कृतिक व संशोधन केंद्र* येथे अँड. सुलेखाताई कुंभारे यांच्या प्रमुख उपस्थितीत *परमपुज्य डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या पुर्णाकृती पुतळयाला माल्यार्पण करून अभिवादन करण्यात येईल. त्या नंतर सकाळी 11:00 वाजता जयस्तंभ चौक कामठी येथील परमपुज्य डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या पुतळयाला माल्यार्पण करून अभिवादन करण्यात येईल. 11:30 वाजता संविधान चौक नागपूर येथील परमपुज्य डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या पुतळयाला माल्यार्पण करून अभिवादन करण्यात येईल.
या प्रसंगी ओगावा सोसायटी, हरदास शैक्षणिक व सांस्कृतिक संस्था, ड्रैगन इंटरनेशनल स्कूल, दादासाहेब कुभारे बहूउद्देशिय प्रशिक्षण संस्था, ईत्यादी संस्थांचे पदाधिकारी, धम्मसेवक व धम्मसेविका प्रामुख्याने उपस्थित राहतील.