#Coronavirus | २४ डिसेंबरला रोजी नवी नियमावली जाहीर होणार @Cmomaharashtra - KhabarBat™ | Breaking News India

Breaking

KhabarBat™ | Breaking News India

News Website | Breaking News | latest Update

शुक्रवार, डिसेंबर २४, २०२१

#Coronavirus | २४ डिसेंबरला रोजी नवी नियमावली जाहीर होणार @Cmomaharashtra

आगामी नाताळ, नववर्ष स्वागत असे प्रसंग लक्षात घेता होणाऱ्या गर्दीवर निर्बंध लावण्याबाबत उद्या २४ डिसेंबरला रोजी नवी नियमावली जाहीर करणार. टास्क फोर्स सदस्यांची बैठक झाली. मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी मार्गदर्शन केले. राज्यातील वाढत्या कोविड रुग्ण संख्येच्या पार्श्वभूमीवर आज रात्री १० वाजता मुख्यमंत्री उद्धव बाळासाहेब ठाकरे टास्क फोर्ससमवेत बैठक घेतली.