आम आदमी पार्टीच्या चंद्रपूर मनपा निवडणूक कार्याध्यक्षपदी सुनिल मुसळे यांची नियुक्ती #cmc #aap #sunilmusale - KhabarBat™

Breaking

KhabarBat™

२००९ पासून वाचकांच्या सेवेत२८ डिसेंबर २०२१

आम आदमी पार्टीच्या चंद्रपूर मनपा निवडणूक कार्याध्यक्षपदी सुनिल मुसळे यांची नियुक्ती #cmc #aap #sunilmusale

आम आदमी पार्टीच्या चंद्रपूर मनपा निवडणूक कार्याध्यक्षपदी सुनिल मुसळे यांची नियुक्त
चंद्रपूर शहर महानगरपालिका स्थानिक स्वराज्य संस्थेची निवडणूक पुढील काळात होणार आहे. त्यासाठी आम आदमी पक्षाच्या महाराष्ट्र कार्यकारिणीने चंद्रपूर येथे निवडणूक कार्याध्यक्ष म्हणून सुनील मुसळे यांची निवड जाहीर केली आहे.

आम आदमी पार्टीने महानगरपालिकेची मोर्चेबांधणी सुरू केली आहे. आप ही निवडणूक ताकदीने लढणार आहे. चंद्रपूरातील जनतेचा पाठिंबा मीळत आहे. आज आम आदमी पार्टी महाराष्ट्रने चंद्रपुर जिल्हाध्यक्ष सुनील देवराव मुसळे यांची महानगर निवडणूक प्रभारीपदी नियुक्ती केलेली आहे. येणारी महानगरपालिका निवडणूक ही त्यांच्याच नेतृत्वाखाली लढण्यात येणार आहे.