#चंद्रपूर पोलिसांच्या वाहनाला ट्रकने उडविले - KhabarBat™

Breaking

KhabarBat™

२००९ पासून वाचकांच्या सेवेत

२५ डिसेंबर २०२१

#चंद्रपूर पोलिसांच्या वाहनाला ट्रकने उडविले


चंद्रपूर पोलिसांच्या वाहनाला ट्रकने उडविले
चंद्रपूर शहरालगत असलेल्या एमईएल मार्गावरील घटना । अनेक पोलीस जखमी

चंद्रपूर मूल रोडवरील एमईएल नाक्याजवळ एका भरधाव वेगातील ट्रकने चंद्रपूर रामनगर पोलिसांच्या वाहनाला जोरदार धडक दिली. ही घटना २५ डिसेंबर रोजी रात्री साडेआठ वाजताच्या सुमारास घडली. 

truck Chandrapur Ramnagar police vehicle MEL Naka