डॉ. पंजाबराव देशमुख राष्ट्रीय शिक्षक परिषद दिनदर्शिका लोकार्पण - KhabarBat™

Breaking

KhabarBat™

२००९ पासून वाचकांच्या सेवेत

२७ डिसेंबर २०२१

डॉ. पंजाबराव देशमुख राष्ट्रीय शिक्षक परिषद दिनदर्शिका लोकार्पण

*दिनदर्शिका लोकार्पण**नागपूर* डॉ. पंजाबराव देशमुख राष्ट्रीय शिक्षक परिषद नागपुर जिल्हतर्फे शिक्षणमहर्षि डॉ. पंजाबराव देशमुख यांच्या १२३ व्या जयंतीचे औचित्य साधुन नागपुर येथील विभागीय संपर्क कार्यालयात नागपुर माजी अध्यक्ष नागपूर डी शाळा कर्मचारी पतसंस्था विनायक इंगळे,संजय गांधी निराधार अनुदान समिती पूर्व नागपूर अध्यक्ष शेख अयाज वरीष्ठ पत्रकार तथा सामाजिक कार्यकर्ते गजानन ढाकुलकर यांचे हस्ते दिनदर्शिकेचे लोकार्पण करण्यात आले.
कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी परिषदेचे राज्य उपाध्यक्ष शांताराम जळते है होते तर प्रमुख अतिथि म्हणून संघटनेचे नागपुर विभागीय अध्यक्ष संजय निंबाळकर, माध्यमिक जिल्हाध्यक्ष नंदलाल यादव, योगेश कडू, सचिव संजीव शिंदे , राजेश मालापुरे, विजय काम्बले, चेतन चव्हाण, सूरज बमनोटे, समीर शेख, प्रवीण मेश्राम, गजानन कोगरे, विभागीय महिला संघटक हर्षा वाघमारे, चेतना कांबळे, नंदा वाळके  प्रिया इंगले, प्राथमिक सचिव विनोद चिकटे, संघटक अविनाश श्रीखंडे प्रवक्ता अतुल बालपांडे, जिल्हा प्रवक्ता प्रमोद कडूकर, लोकोत्तम बुटले, पक्षभान ढोक, संदीप सहारे,  आदि पदाधिकारी व शिक्षक बंधु भगिनी मोठ्या संख्येने उपस्थित होते........