अनसूया मातेचे नवीन भक्ती गीत प्रदर्शित #Anasuyamata - KhabarBat™

Breaking

KhabarBat™

२००९ पासून वाचकांच्या सेवेत०८ डिसेंबर २०२१

अनसूया मातेचे नवीन भक्ती गीत प्रदर्शित #Anasuyamataपरडसिंगा निवासिनी लक्ष्मी स्वरूपा अनसूया मातेचे नवीन भक्तीगीत आज  प्रदर्शित करण्यात आले आहे ,माजी नगरसेवक दिलीप पनकुले ह्याच्या संकल्पनेने आईच्या चरणी अर्पण करण्यात आले ""तुजविण आई मज कोणी नाही"" ह्या गीताचे गीतकार स्व. जगदीश खेबुडकर असू  न गायक श्री महेश गिरेमथ ह्यांनी स्वरबद्ध केले असून संगीत यशवंतराव वाणीरे ह्यांनी दिले आहे आहुजा स्टुडिओ कोल्हापूर येथे  श्री  राहुल ह्यांनी रेकॉर्डिंग केले आहे सध्या हे भक्तीगीत युट्यूब वर प्रकाशीत केले असून लवकरच सिडी व पेनडरीव मध्ये लोकांच्या सेवेत सादर होईल असे दिलीप पनकुले ह्यांनी है पत्रकाद्वारे प्रसिद्ध केले