कारखान्यात बॉयलरचा स्फोट; 6 मजूर ठार | - KhabarBat™

Breaking

KhabarBat™

२००९ पासून वाचकांच्या सेवेत

२६ डिसेंबर २०२१

कारखान्यात बॉयलरचा स्फोट; 6 मजूर ठार | बिहारमधील मुझफ्फरपूर येथील नूडल बनवणाऱ्या कारखान्यात बॉयलरचा स्फोट होऊन किमान 6 मजूर ठार तर डझनहून अधिक जखमी झाले आहेत.
बिहारमधील मुझफ्फरपूर येथील नूडल बनवणाऱ्या कारखान्यात बॉयलरचा स्फोट होऊन किमान 6 मजूर ठार तर डझनहून अधिक जखमी झाले, अशी माहिती अधिकाऱ्यांनी रविवारी दिली. अधिकाऱ्यांच्या माहितीनुसार, बचाव कार्य सुरू आहे. मृतांचा आकडा वाढण्याची शक्यता आहे. अपघातात मृत्युमुखी पडलेल्या लोकांची ओळख अद्याप पटलेली नाही. अपघाताच्या वेळी कारखान्यात किती लोक काम करत होते याची माहिती मिळू शकलेली नाही.


Boiler explosion in #Muzaffarpur noddles factory, dead many workers & injured others. My deepest condolences to the families of the deceased, and pray for the speedy recovery of the injured. #muzaffarpurblast

#Boiler #Muzaffarpur #noddles #factory #मुझफ्फरपूर