Top News

शासकीय औद्योगिक प्रशिक्षण संस्थेत अल्पसंख्यांक समाजातील युवक युवतींसाठी अल्पमुदतीचे अभ्यासक्रम

    चंद्रपूर (प्रतिनिधी)-     शासकीय औद्योगिक प्रशिक्षण संस्था चंद्रपूर येथे अल्पसंख्यांक समाजातील शिख, ख्रिश्चन, जैन, मुस्लिम, नवबौद्ध युव...

ads

रविवार, डिसेंबर ०५, २०२१

तेल गळतीमुळे धावत्या कारला आग; 6 जणांचा मृत्यू |

 

तेल गळतीमुळे धावत्या कारला आग;  6 जणांचा मृत्यूआंध्र प्रदेशातील चित्तूर येथे झालेल्या भीषण रस्ता अपघातात 6 जणांचा मृत्यू झाला आहे, तर दोन जण गंभीर जखमी झाले आहेत. ही घटना चंद्रगिरी झोनजवळील पुथलपट्टू-नायडुपेटा रोडची आहे. मिळालेल्या माहितीनुसार, तेल गळतीमुळे चालत्या कारला आग लागली. या कारमध्ये एकूण 8 जण होते. आग इतकी वेगाने पसरली की लोकांना बाहेर पडण्याची संधी मिळाली नाही. या अपघातात पाच जणांचा जागीच दुर्दैवी मृत्यू झाला. उर्वरित तीन जणांना गंभीररित्या जळलेल्या अवस्थेत रुग्णालयात दाखल करण्यात आले, तेथे आणखी एकाचा मृत्यू झाला. इतर 2 जणांवर उपचार सुरू आहेत.

Andhra Pradesh | 6 people died in a road accident on the Puthalapattu-Naidupeta road near Chandragiri zone, Chittoor; car caught fire due to oil leak 8 people were present in the car; 5 died on the spot & 3 were rushed to Ruia Hospital, where 1 more died: Inspector BV Srinivas

SHARE THIS

Author:

खबरबात™ (Khabarbat™) हे मराठी माध्यमातील लोकप्रिय वेबपोर्टल आहे. ताज्या बातम्यांसह डिजिटल अपडेट, राजकीय, सामाजिक, पर्यावरण, रोजगार, बिझनेस बातम्या दिल्या जातात. भारत सरकारच्या माहिती व प्रसारण खात्याच्या डिजिटल मीडियात विभागाकडे Intermediary Guidelines and Digital Media Ethics Code) Rules 2021 नुसार नोंदणीकृत आहे.