दहाव्या वर्गातील विद्यार्थी बेपत्ता - KhabarBat™

Breaking

KhabarBat™

२००९ पासून वाचकांच्या सेवेत


२४ नोव्हेंबर २०२१

दहाव्या वर्गातील विद्यार्थी बेपत्ता
कृष्णा प्रवीण काकडे, रा. पळसोनी ता. वणी जिल्हा यवतमाळ हा लायन्स कॉन्व्हेंट वणी येथे दहाव्या वर्गात शिक्षण घेत आहे. मंगळवारी सकाळी १० वाजताचे सुमारास शाळेत जातो म्हणून घरून आटोने गेला. व वणीतील साई मंदिर चौक परिसरात आटोतून उतरला.मात्र तो शाळेतही गेला नाही आणि घरी सुद्धा परतला नाही. कोणाला आढळल्यास खालील क्रमांकावर संपर्क करावा ही विनंती.

संपर्क:- 8668228166, 9405233438
🙏🙏🙏🙏🙏🙏