रविवारचा पेपर फुटल्याची बातमी खोटी | - KhabarBat™ | Breaking News India

Breaking

KhabarBat™ | Breaking News India

News Website | Breaking News | latest Update

शनिवार, नोव्हेंबर १३, २०२१

रविवारचा पेपर फुटल्याची बातमी खोटी |

 रविवारचा पेपर फुटल्याची बातमी खोटी 

दिनांक 14/11/2021 रोजी होणारा पोलीस (POLICE) दलाच्या लेखी परीक्षे संदर्भात पेपर फुटल्याची बातमी खोटी असून, सदर अफवांवर कोणीही विश्वास ठेवू नये .तसेच खात्रीशीर सूत्रांकडून पडताळणी झाल्याशिवाय कोणतीही माहिती सोशल मीडिया वर प्रसारीत करू नये, असे आवाहन अहमदनगर (NagarPolice) पोलिसांनी केले आहे. The news that the Sunday paper was torn is false