प्रधानमंत्री आदर्श योजनेअंतर्गत आरो प्लांटचे उद्घाटन - KhabarBat™ | Breaking News India

Breaking

KhabarBat™ | Breaking News India

News Website | Breaking News | latest Update

गुरुवार, नोव्हेंबर ११, २०२१

प्रधानमंत्री आदर्श योजनेअंतर्गत आरो प्लांटचे उद्घाटनमाहिश ङहाके/ खबरबात

आज दिनांक12/11/2021 रोजी प्रधानमंत्री आदर्श योजनेअंतर्गत आरो प्लांट चे उद्घाटन करण्यात आले ग्रामपंचायतचे सरपंच देव सावजी कोटनाके ग्रामपंचायत चे सचिव जे टी मोह्रुरले साहेब माजी उपसरपंच प्रल्हाद काळे गावचे पोलीस पाटील राहुल सोनकांबळे तसेच माजी तंटामुक्ती अध्यक्ष मलको कोटनाके शाळा व्यवस्थापन समितीचे उपाध्यक्ष प्रदीप काळे भारत कांबळे शरद कांबळे ग्रामपंचायत शिपाई बालाजी कांबळे गौतम सोनकांबळे बळीराम काळे अमोल काळे जंगु जुमनाके तसेचउद्घाटनासाठी माराई पाटण चे गावकरी मंडळी उपस्थित होते.Inauguration of Aro Plant under Pradhan Mantri Adarsh ​​Yojana