चंद्रपुरातील ईरई नदीपात्रात मासोळ्यांचा मृत्यू - KhabarBat™

Breaking

KhabarBat™

२००९ पासून वाचकांच्या सेवेत१५ नोव्हेंबर २०२१

चंद्रपुरातील ईरई नदीपात्रात मासोळ्यांचा मृत्यू
चंद्रपूर शहरातील विठ्ठल मंदिरच्या मागील परिसरात असलेल्या इरई नदी पात्रातील खड्ड्यात विषारी पदार्थ टाकल्याने अनेक मासोळ्यांचा मृत्यू झाल्याची घटना घडली आहे.या नदी पात्रात परिसरातील अनेक जनावर येथे पाणी पिण्यासाठी येत असतात. त्यामुळं या जनावरांच्या जीवाला देखील धोका निर्माण झाला आहे. त्यामुळं प्रशासनाने याकडे लक्ष देऊन अज्ञात व्यक्तीचा शोध घेऊन कारवाई करावी, व पाणी शुद्ध करावे अशी मागणी नागरिकांनी केली आहे.
Death of Masoli in Erei river basin at Chandrapur