इलूमिनाटी म्हणजे काय? ते काय आहे? - KhabarBat™

Breaking

KhabarBat™

२००९ पासून वाचकांच्या सेवेत

३० नोव्हेंबर २०२१

इलूमिनाटी म्हणजे काय? ते काय आहे?

  इलूमिनाटी म्हणजे काय? ते काय आहे?


illuminati हे नाव सध्या खुप चर्चेत आहे. Internet वर या illuminati बद्दल सांगणारे अनेक संकेतस्थळं आढळंतील. काही व्यक्ती illuminati नावाची काहीतरी भानगड आहे याचं समर्थन करतात तर असं काही अस्तित्वातचं नाही असं माननारी लोक सुद्धा आहेत. संकेतस्थळं ढिगार्याने असली तरी त्यामध्ये एकवाक्यता नाही. काही नगांनीतर जे illuminati ही मानत नाही असं काही घूसडवून प्रचंड गोंधळ निर्माण केला आहे . यामुळे

इलूमिनाटी म्हणजे काय? ते काय आहे?

illuminati म्हणजे नक्की काय याबाबत कुतूहल अजून वाढतचं आहे . जगात अशा अनेक गोष्टी आहेत की ज्याबद्दल शेकडो वर्षापासून मानवजातीला कुतूहल आहे मग याचीच एवढी चर्चा का हा प्रश्न अनेक वाचकांना इथे पडला असेल ( ज्यांना illuminati म्हणजे काय हे माहीत नाही त्यांना तर जास्तच. ).

Illuminati ही एक गुप्त संस्था (secret society)आहे . secret society, Secret goverment, Secret Religion अशी काही नावे या संस्थेशी निगडीत आहेत. ह्या संस्थेच काम अतिशय गुप्तपणे चालतं एवढ की ती संस्था अस्तित्वात आहे हे ही आपण सिद्ध करू शकत नाही. ह्या संस्थेवर अतिधनाध्य अशा फक्त १३ कुटूंबांच्या अंकीत आहे. ही संस्था satanism म्हणजे सैतानाचा धर्म मानते. या बद्दल पुढे सांगेनच. संपूर्ण पृथ्वीवर त्यांचंं एक हाती शासन व्हाव हे त्यांच एक मुख्य ध्येय.

१३ कुटूंबांची नावे:-

Rothschild (Bauer or Bower)

Bruce

Disney

De Medici

Hanover

Hapsburg

Krupp

Plantagenet

Rockefeller

Romanov

Sinclair (St. Clair)

Warburg (del Banco)

Windsor (Saxe-Coburg-Gothe)

जगातल्या जवळजवळ सगळ्याच Central Bank यांच्या ताब्यात आहेत. अनेक Multinational Compnies यांच्या ताब्यात आहेत. जगातली सगळ्याच प्रसारमाध्यमांवर त्यांचा अंकूश आहे. आपला हेतू तडीस जाण्यासाठी ते कोणत्याही थराला जाऊ शकतात. यातल्या फक्त rothschild याच्याकडेच बघायच झालं तर 500 billion एवढी संपत्ती आहे. दोन्ही महायुद्धही यांच्याच मर्जीने झाली. नेपोलियन पासून झालेल्या अनेक युद्धांना त्याने पैसा पुरवला आहे. महायुद्धात दोन्ही पक्षांना त्याने पैसा पुरवला होता.

त्यांच्याकडे अतिशय उच्च प्रतीचे तंत्रज्ञान आहे. एक दोन उदाहरणे द्यायचीच झालीच तर H.A.A.R.P. , X Band Radar, Holography यांसारख्या तंत्रज्ञानाची देता येतील.

H.A.A.R.P. :- High Frequency Active Auroral Research Program. या तंत्रज्ञानाद्वारे हवामानात बदल करता येतो, वादळे निर्माण करता येतात, भूकंपही घडवता येतो. हैती मध्ये या तंत्रज्ञानाने भूकंप घडवून आणला गेला.

X Band radar :- ही H.A.A.R.P. ची satellite आहे. हा समुद्रतील फिरता तळ ( mobile satellite ) आहे. अमेरिकेच्या ronald Reagon fleet चा हा एक भाग आहे. 2011 मध्ये जपानच्या फूकूशिमा मध्ये या तंत्रज्ञानाच्या सहाय्याने भूकंप घडवून आणला होता. हे या तंत्रज्ञानाचं प्रात्यक्षिक होत. या कृत्रिम भुकंपात अख्खच्या अख्ख nuclear Power plant उध्वस्त झाला. त्याचा परिणाम म्हणजे मोठ्या प्रमाणात किरणोत्सर्ग झाला. त्या किरणोत्सर्गामुले प्रचंड जिवीतहानी व वित्तहानी झाली. हा भूकंप झाला तेव्हा ronald reagon fleet जपानच्या किनार्यानजीक होती. . हे तंत्रज्ञान अमेरिकेकडे असलं तरी काही देशांनी मिळून हे तयार केल गेलं आहे. तंत्रज्ञान काही देशाकडे असलं तरी पडद्यामागचा सूत्रधार ही illuminatiचं आहे.

holography:- लेसर हे एक विशेष प्रकारचं किरण आहे. त्या द्वारे चित्र निर्मीती करता येते. सिसको ही कंपनी यात प्रविण आहे.

Project joshua blue ;- आपल्या विचारामुळे मेंदूतून सतत अतिसूक्ष्म विद्यूत चुंबकिय लहरी प्रक्षेपीत होत असतात. या लहरी उपग्रहामार्फत पकडायच्या आणि एखाद्या व्यक्तिचे विचार जाणून घ्यायचे असं हे तंत्रज्ञान.

Hollywood चित्रपट सृष्टीही त्यांच्याच ताब्यात आहे. पाश्चात्य संगीत सृष्टाही त्यांच्याच ताब्यात आहे. Bollywood मध्ये ही आता या illuminati ने प्रवेश केला आहे.

काही सदस्यांची नावे सांगायची झाली तर jay Z, rihanna, justin Bierber, lady gaga, micheal jackson, eminem, tom cruise, paul walker जवळ जवळ सगळी hollywood industry चं त्याच्या ताब्यात आहे. bollywood बद्दल बोलायचं झालं तर saif ali khan, shahrukh khan , salman khan...

illuminatiच्या काही भविष्यकालीन योजना :-

New World Order :- illuminati ला एक नविन समाज व्यवस्था अस्तित्वात आणायची आहे, ती म्हणजे New World Order . यात त्यांना पुर्ण जगावर एककेंद्री सत्ता स्थापन करायची आहे.

Kill useless eaters :- म्हणजे सामान्य माणसे जी त्यांच्या काही कामाची नाही ...आपल्या सारखे.. म्हणजे त्यांच्यासाठी useless eaters. 2025 पर्यंत त्यांना ३०० करोड माणसं मारायची आहेत. त्यातली १०० करोड येत्या २-३ वर्षात मारायची योजना आहे. ही ३०० करोड मारणार कशी ??? उत्तर सोपं आहे. world war 3. सध्या जागतिक पटावर जशी प्यादी हलत आहेत ते बघून कोणीही सांगेल की आताची घडी ही तिसर्या महायुद्धाकडे जात आहे.

Satanism हा एक वाममार्गी , तामसीक पंथ आहे. या पंथाची अनेक उपपंथे आहेत.skull and bones, Freemasons, rosicrucians, Ordo templis orientis, hermatic order of golden dawn, Illuminati, The bilderberg Group ही त्यातली काही नावे.

हे सगळे पंथ satanism चे सदस्य वाढवण्यात कार्यरत आहेत.

beelzebub , baphomet, jahbullon हे या पंथांची सर्वोच्च दैवते. यातलं jahbullon हे सर्वोच्च दैवत आहे. या पंथाला पवित्र गोष्टी आणि नितीमत्ता यांचा तिटकाराच आहे. अमेरिकेत Arizona प्रांतात baphomet याचं मंदिर आहे. हे मंदिर जेथे आहे तिथे पवित्र Bible वर बंदी आहे.

परवाच २५ जुलैला detroit येथे अजून एका baphomet मंदिराचं उदघाटन झालं आहे. खबर ताजी आहे google कराच.

Illuminati blood sacrifice :- सैतानाला या satanism धर्मात मोठा बळी दिला जातो. एकाच वेळी ३ मोठ्या व्यक्तींचा बळी दिला जातो. कोणालाही कळणार नाही अशा नाटकीय स्वरूपात सर्व सूत्र जुळवून आणली जातात व बळी दिला जातो. याचं एक गाजलेलं प्रकरण म्हणजे micheal jackson , Farrah Facett आणि sky saxon या तिघांचा एकाच वेळेस दिला गेलेला बळी. blood sacrifice मध्ये एकाच वेळेस तिघांचा बळी द्यावा लागतो. Paul Wauker चा मृत्युही एक पुर्वनियोजीत या Blood Sacrifice साठी रचलेला एक कटच होता.

पंथात मुद्रांना , चिन्हांना विशेष महत्त्व आहे. या मुद्रा आणि चिन्हांद्वारे ते विशिष्ट लहरी प्रक्षेपित करतात. आजकाल फोटो काढताना yo करून हास्तमुद्रा दाखवतात ते ही satanism मधलं एक चिन्ह आहे. त्याला horn sign ( el diablo ) म्हणतात. Satanism प्रमाणे सैतानाला salute हे horn sign दाखवून केला जातो.

कोरा लिंक http://bit.ly/3D7vpqX

Anil patil यांनी दिलेले उत्तर