कोहलगाव येथे सार्वजनिक शौचालयाचे लोकार्पण. - KhabarBat™

Breaking

KhabarBat™

२००९ पासून वाचकांच्या सेवेत१९ नोव्हेंबर २०२१

कोहलगाव येथे सार्वजनिक शौचालयाचे लोकार्पण.

कोहलगाव येथे जागतिक शौचालय दिन साजरा.


संजीव बडोले प्रतिनिधी.

नवेगावबांध दि.19 नोव्हेंबर:-
आज दि.19 नोव्हेंबर रोज शुक्रवारला जागतिक शौचालय दिनानिमित ग्रामपंचायत कोहलगाव येथे सार्वजनिक शौचालयाचे लोकार्पण करण्यात आले. यावेळी उदघाटक माजी जिल्हा परिषद सदस्या लता इस्कापे, प्रभारी  राजेश उखलकर, गट समनव्यक हेमराज अंबुले पंचायत समिती,अर्जुनी/मोर, गुरुदेव चांदेवार, राजेश खंडाईत व सागर बहेकार जल सुरक्षक उपस्थित होते. गावातील ग्रामस्थ बहुसंख्येने उपस्थित होते.