व्हिडिओ पाहाल तर चक्रावुन जाल.! हा ट्रक आहे की मोटरसायकल ? - KhabarBat™ | Breaking News India

Breaking

KhabarBat™ | Breaking News India

News Website | Breaking News | latest Update

सोमवार, नोव्हेंबर ०१, २०२१

व्हिडिओ पाहाल तर चक्रावुन जाल.! हा ट्रक आहे की मोटरसायकल ?

 व्हिडिओ पाहाल तर चक्रावुन जाल.! हा ट्रक आहे की मोटरसायकल ? सोशल मीडियावर हल्ली भन्नाट व्हिडिओ व्हायरल होत असतात. नुकताच एक व्हिडिओ fred035schultz नावाच्या इन्स्टाग्राम अकाउंटवरून शेअर करण्यात आला. हा व्हिडिओ पाहुन नक्की आपण गोंधळात पडतो. की, या व्हिडिओ मध्ये एक मोटरसायकल  भला मोठा सामान ठेवलेला कंटेनर आोढुन नेत आहे असे दिसते. 

हा व्हिडीओ काळजीपूर्वक पाहिल्यानंतर या गाडीची रचना लक्षात येते. ट्रकचा मागचा भाग बाईकला जोडण्यात आला असून मग बाईकच्या मदतीने ट्रकचा मागचा भाग ओढत असल्याचं वाटू लागतं. पण ट्रकवर ठेवण्यात आलेल्या मालाचं इतकं मोठं वजन पाहून केवळ एका बाईकने भरमसाठ माल भरलेला ट्रक कसा काय ओढू शकतो असा देखील प्रश्न निर्माण होतो. तुम्ही हा व्हिडीओ एकदा नक्की पाहा. 

हा व्हिडिओ कोणत्या ठिकाणचा आहे हे समजु शकले नाही.