घरात घुसून 74 वर्षीय महिलेला मारहाण करून बलात्कार - KhabarBat™

Breaking

KhabarBat™

२००९ पासून वाचकांच्या सेवेत१३ नोव्हेंबर २०२१

घरात घुसून 74 वर्षीय महिलेला मारहाण करून बलात्कारअहमदनगर- जिल्ह्यात एक धक्कादायक घटना घडली आहे . एका 74 वर्षीय वृद्ध महिलेला मारहाण करून तिच्यावर बलात्कार केल्याची दुर्दैवी घटना शहरातील तारकपूर परिसरात घडली आहे . या प्रकरणी पोलिसांनी आरोपीला ताब्यात घेतले आहे . या घटनेमुळे शहरात तीव्र संताप व्यक्त केला जात आहे . दरम्यान , पीडित महिलेला उपचारासाठी जिल्हा रुग्णालयात दाखल करण्यात आलं असून उपचार सुरू आहे .