2025 पर्यंत जगायचं असेल तर कमी खा , हुकूमशहाचा आदेश - KhabarBat™

Breaking

KhabarBat™

२००९ पासून वाचकांच्या सेवेत०३ नोव्हेंबर २०२१

2025 पर्यंत जगायचं असेल तर कमी खा , हुकूमशहाचा आदेश


उत्तर- कोरियामध्ये बेरोजगारी आणि उपासमारीची समस्या वाढत आहे . लोक अन्नासाठी आसुसलेले आहेत . दरम्यान , उत्तर कोरियातील लोकांना मदत करण्याऐवजी हुकूमशहा किम जोंग उन यांनी एक अजब फर्मान काढले आहे . किम जोंग उन यांनी 2025 पर्यंत जनतेला कमी अन्न खाण्याचे आदेश दिले आहेत . 2025 पर्यंत उपासमारीच्या समस्येवर तोडगा निघेल असं किम जोंग उन यांनी म्हटलं आहे .