ब्रेकिंग-खाद्यतेल स्वस्त , किलोमागे 20 रुपयांपर्यंत घसरण - KhabarBat™ | Breaking News India

Breaking

KhabarBat™ | Breaking News India

News Website | Breaking News | latest Update

शनिवार, नोव्हेंबर ०६, २०२१

ब्रेकिंग-खाद्यतेल स्वस्त , किलोमागे 20 रुपयांपर्यंत घसरण


 केंद्र- सरकारने आयात शुल्कात कपात करण्याबरोबरच केलेल्या अन्य उपाययोजनांमुळे खाद्यतेलाच्या किमती खाली आल्या आहेत . बाजारात खाद्यतेलाच्या किमती 20 रुपयांपर्यंत कमी झाल्यात , अश माहिती अन्न सचिव सुधांशू पांडे यांनी दिली . इंडोनेशिया , ब्राझील आणि इतर देशांमध्ये जैवइंधनासाठी खाद्यतेलाचा वापर झाल्यानंत खाद्यतेलांची उपलब्धता कमी झाली , ज्यामुळे किमती वाढल्या होत्या , असेही ते म्हणाले .