धक्कादायक ! मेंढ्यांच्या कळपाला भरधाव ट्रकने चिरडले ; 102 मेंढ्या ठार - KhabarBat™

Breaking

KhabarBat™

२००९ पासून वाचकांच्या सेवेत०९ नोव्हेंबर २०२१

धक्कादायक ! मेंढ्यांच्या कळपाला भरधाव ट्रकने चिरडले ; 102 मेंढ्या ठार


अमरावतीच्या- परतवाडा अंजनगाव सुर्जी मार्गावर परतवाडा पासून सहा किलोमीटर अंतरावर अंजनगावच्या दिशेने जाणाऱ्या मेंढरांच्या कळपात एक भरधाव ट्रक घुसला . या दुर्घटनेत 102 मेंढ्या ठार झाल्या तर 40 मेंढ्या जखमी झाल्या आहेत . त्यामुळे मेंढी पालन करणाऱ्या शेतकऱ्यांचे लाखो रुपयांचे नुकसान झाले . दरम्यान , अपघात एवढा भीषण होता की या महामार्गावर रक्ताचा सडा पडलेला दिसत आहे .