धक्कादायक!अहमदनगर जिल्हा रुग्णालयात भीषण आग , 10 रुग्णांचा मृत्यू - KhabarBat™

Breaking

KhabarBat™

२००९ पासून वाचकांच्या सेवेत०६ नोव्हेंबर २०२१

धक्कादायक!अहमदनगर जिल्हा रुग्णालयात भीषण आग , 10 रुग्णांचा मृत्यू


अहमदनगरमध्ये- भीषण आग लागली . जिल्हा रुग्णालयाच्या आयसीयूमध्ये ही दुर्घटना घडली . यात 10 रुग्णांचा मृत्यू झाला आहे . आगीचे वृत्त समजताच घटनास्थळी तातडीने अग्निशमन दल दाखल झाले . काही रुग्णांना सुखरुप दुसऱ्या ठिकाणी हलवण्यात आले . आयसीयुमध्ये एकूण 20 रुग्ण होते . शॉर्टसर्किटमुळे ही आग लागली असावी , असा अंदाज व्यक्त करण्यात आला आहे .