Top News

मुख्यमंत्र्यांनी केली महाराष्ट्र भूषण पुरस्काराची घोषणा Maharashtra Bhushan 2022

ज्येष्ठ समाजसेवक आणि निरूपणकार आप्पासाहेब धर्माधिकारी ( Appasaheb Dharmadhikari ) यांना महाराष्ट्र भूषण ( Maharashtra Bhushan )  पुरस्कार जा...

ads

सोमवार, ऑक्टोबर ०४, २०२१

व्हाट्सएप, फेसबुक सेवा का बंद पडली?

सध्या कोणत्या वेबसाइट्स डाऊन आहेत याची माहिती देणारी http://isitdownrightnow.com वेबसाइटसुद्धा डाऊन...!


WhatsApp, Instagram, Facebook down globally


जगातील प्रसिद्ध आणि सर्वात जास्त युजर्स असलेलं मेसेजिंग एप व्हॉट्सएपचं सर्व्हर आज रात्री ९.१० मिनिटांनी डाऊन झालं होतं. या काळात व्हाईस मेसेजिंग, व्हिडीओ शेअरिंग, ग्रुप चॅट हे सर्व फिचर्स अचानकपणे बंद झाले होते. व्हॉट्सअ‌ॅपसोबतच फेसबुक मेसेंजर, इन्स्टाग्रामसुद्धा काही काळासाठी डाऊन झाले होते. या तिन्ही अ‌ॅपवरील सेवा अचानक बंद पडल्यामुले खळबळ उडाली होती. काही क्षणात ट्विटरवर whatsapp down हा ट्रेण्ड सुरु झाला. ही तिन्ही अ‌ॅप अचनाकपणे बंद पडण्यामागचं नेमकं कारण अद्याप समजून तरी शकलेलंल नाही. मात्र, काही तांत्रिक कारणांमुळे मेसेजिंगला अडचण आल्याचं सांगितलं जात आहे.

#WhatsApp #facebookdown #Services #shutdown


जगात लोकप्रिय असणारे मेसेंजिग अ‌ॅप व्हॉट्सअ‌ॅपचे सर्व्हर अचानकपणे बंद पडले होते. सर्व्हर बंद पडल्यामुळे सगळ्या सुविधा बंद झाल्या होत्या. मेसेजिंग, व्हिडीओ कॉल, ग्रूप चॅट, ग्रूप ही सर्व फिचर्स बंद पडली होती. हा प्रकार आज ४ ऑक्टोबार रोजी साधारण रात्री ९.१० च्या सुमारास घडल्यामुले ट्विटरवर व्हॉट्सअ‌ॅप डाऊनचा ट्रेण्ड काही क्षणांत सुरु झाला होता. एवढ्या मोठ्या कालावधीसाठी व्हॉट्सअ‌ॅप बंद राहिल्याने जगभरात खळबळ माजली.

व्हाट्सएपने सांगितले की, आम्हाला माहिती आहे की काही लोकांना सध्या व्हॉट्सअॅपमध्ये समस्या येत आहेत. आम्ही गोष्टी पुन्हा सामान्य करण्यासाठी काम करत आहोत आणि शक्य तितक्या लवकर येथे अपडेट पाठवू. तुमच्या संयमाबद्दल धन्यवाद!
We’re aware that some people are experiencing issues with WhatsApp at the moment. We’re working to get things back to normal and will send an update here as soon as possible.


पहाटे सेवा सुरू झाल्यावर खालील ट्विट करण्यात आले.
Ofrecemos disculpas a todos los que no han podido usar WhatsApp hoy. WhatsApp está activándose y regresando a la normalidad poco a poco, muchísimas gracias por su paciencia.
Los mantendremos informados cuando tengamos más información para compartir.
SHARE THIS

Author:

खबरबात™ (Khabarbat™) हे मराठी माध्यमातील लोकप्रिय वेबपोर्टल आहे. ताज्या बातम्यांसह डिजिटल अपडेट, राजकीय, सामाजिक, पर्यावरण, रोजगार, बिझनेस बातम्या दिल्या जातात. भारत सरकारच्या माहिती व प्रसारण खात्याच्या डिजिटल मीडियात विभागाकडे Intermediary Guidelines and Digital Media Ethics Code) Rules 2021 नुसार नोंदणीकृत आहे.