चंद्रपूर जिल्हा काँग्रेस सेवादल इंदिरा गांधी स्मृतिदिन व सरदार वल्लभभाई पटेल जयंती निमित्त आदरांजली | - KhabarBat™

Breaking

KhabarBat™

२००९ पासून वाचकांच्या सेवेत३१ ऑक्टोबर २०२१

चंद्रपूर जिल्हा काँग्रेस सेवादल इंदिरा गांधी स्मृतिदिन व सरदार वल्लभभाई पटेल जयंती निमित्त आदरांजली |चंद्रपूर जिल्हा काँग्रेस सेवादल इंदिरा गांधी स्मृतिदिन व सरदार वल्लभभाई पटेल जयंती निमित्त आदरांजली


मा.विजयभाऊ वडेट्टीवार पालकमंत्री चंद्रपूर जिल्हा यांच्या उपस्थितीत. आज दिनांक ३१/१०/२०२१ रोज रविवार ला भारतरत्न प्रियदर्शिनी इंदिरा गांधी स्मृतिदिन व लोहपुरुष सरदार वल्लभभाई पटेल जयंती निमित्ताने माल्यार्पण करन आदरांजली वाहण्यात आली. गांधी चौक चंद्रपुर व हार्डिकर चौक चंद्रपुर येथे ध्वजारोहण कार्यक्रम घेण्यात आला मा.विजयभाऊ वडेट्टीवार पालकमंत्री चंद्रपूर जिल्हा यांच्या हस्ते गांधी चौक येथे ध्वजारोहण करण्यात आले तसेच प्रा.सूर्यकांत खनके अध्यक्ष चंद्रपूर जिल्हा काँग्रेस सेवादल यांच्या हस्ते हार्डिकर चौक येथेध्वजारोहण करण्यात आले याप्रसंगी श्री.संजय बिजवे उपाध्यक्ष चंद्रपूर जिल्हा काँग्रेस सेवादल, श्री.भुपेंद्र खनके उपाध्यक्ष चंद्रपूर जिल्हा काँग्रेस सेवा दल, सौ स्वाती त्रिवेदी अध्यक्ष महिला चंद्रपूर जिल्हा काँग्रेस सेवा दल, प्रकाश देवतळे अध्यक्ष चंद्रपूर जिल्हा (ग्रामीण)काँग्रेस कमिटी,रामू तिवारी अध्यक्ष चंद्रपूर जिल्हा काँग्रेस कमिटी, सौ.चित्राताई डांगे अध्यक्ष महिला काँग्रेस कमिटी, डॉ.सुरेश महाकुलकर गटनेता म.न.पा चंद्रपूर,संदिप गड्डमवार, श्री.अशोक मत्ते परवीण सय्यद उपाध्यक्ष महिला जिल्हा काँग्रेस सेवादल' लता बारापात्रे अध्यक्ष महिला चंद्रपूर शहर काँग्रेस सेवा दल यांच्या प्रमुख उपस्थितीत सर्व काँग्रेस सेवादल व पदाधिकारी उपस्थित होते. 


Tribute to Chandrapur District Congress Sevadal Indira Gandhi Memorial Day and Sardar Vallabhbhai Patel Jayanti