राज्यसेवा परीक्षेची सुधारित परीक्षा योजना जाहीर - KhabarBat™

Breaking

KhabarBat™

Marathi news | मराठी बातम्या । ताज्या बातम्या

०४ ऑक्टोबर २०२१

राज्यसेवा परीक्षेची सुधारित परीक्षा योजना जाहीर
राज्यसेवा परीक्षेमधून भरण्यात येणाऱ्या पद/संवर्गामध्ये सहायक कामगार आयुक्त, गट- अ व सरकारी कामगार अधिकारी, गट-ब या नवीन पद/संवर्गाचा समावेश करण्यात आला आहे. सदर पदे व इतर काल सुसंगत बदलासह राज्यसेवा परीक्षेची सुधारित परीक्षा योजना आयोगाच्या संकेतस्थळावर प्रसिद्ध करण्यात आली आहे.


https://t.co/tpbWnI6fCt?amp=1