शंकर भिसे यांचे निधन - KhabarBat™

Breaking

KhabarBat™

Marathi news | मराठी बातम्या । ताज्या बातम्या

०३ ऑक्टोबर २०२१

शंकर भिसे यांचे निधन

शंकर भिसे यांचे निधननगिनाबागस्थित ओमकार महसूलनगर येथील रहिवासी श्री. शंकर दादाजी भिसे यांचे वयाच्या 80 व्या वर्षी दोन ऑक्टोबर रोजी वृद्धापकाळाने निधन झाले.
ते चंद्रपूर डिस्ट्रिक्ट कोऑपरेटिव्ह बँक चंद्रपूरचे निवृत्त प्रबंधक होते. पठाणपुरा मोक्षधाम येथे त्यांच्या पार्थिवावर अंत्यसंस्कार करण्यात आले.