असहकार आंदोलनाच्या शताब्दी निमित्त प्रारंभ एक नयी सुरुवात | निबंध स्पर्धेतील विजेत्यांना स्मृतिचिन्ह व प्रमाणपत्र | - KhabarBat™

Breaking

KhabarBat™

२००९ पासून वाचकांच्या सेवेत


२० ऑक्टोबर २०२१

असहकार आंदोलनाच्या शताब्दी निमित्त प्रारंभ एक नयी सुरुवात | निबंध स्पर्धेतील विजेत्यांना स्मृतिचिन्ह व प्रमाणपत्र |


महात्मा गांधी
यांच्या विचारांचा प्रसार व प्रचार ही आज काळाची गरज आहे. असहकार आंदोलनाच्या शताब्दी निमित्त प्रारंभ एक नयी सुरुवातच्या विद्यमाने आयोजित निबंध स्पर्धेतील विजेत्यांना स्मृतिचिन्ह व प्रमाणपत्रांचे वितरण आज मा. डॉ. नितीन राऊत ऊर्जा मंत्री, पालकमंत्री नागपूर यांच्या हस्ते करण्यात आले, ज्या मधे प्रामुख्याने प्रारंभचे मार्गदर्शक AICC चे सह सचिव नितीन कुंबलकर ही उपस्थित होते.

     या मधे प्रथम पुरस्कार प्रवीण दडमल (स्वतंत्रता आंदोलन मे असहकार आंदोलन का महत्त्व), द्वितीय पुरस्कार श्री श्रावणजी फरकाडे (गांधी विचारों का दुनिया पर परिणाम), व तृतीय पुरस्कार प्रियांका मोतेवार (भारत निर्माण मे किसानो की भूमिका) यांना देण्यात आला. याच बरोबर काही प्रोत्साहन पर पुरस्कार ही वितरित करण्यात आले. या विषयावर जवळ जवळ 350 निबंध महाराष्ट्रातून प्राप्त झाले होते. या मधे प्रारंभ च्या वतीने किरण राऊलवार, अंदाज वाघमारे, रोशन इंगळे, राहुल जगताप, शैलेश मैंद, सौरभ चौधरी यांचा कार्यक्रम यशस्वी करण्यात मोलाचं वाटा होता.


A new beginning on the occasion of the centenary of the non-cooperation movement Souvenirs and certificates to the winners of the essay competition