MPSC टेलिग्राम चॅनल सुरू - KhabarBat™

Breaking

KhabarBat™

Marathi news | मराठी बातम्या । ताज्या बातम्या

०२ ऑक्टोबर २०२१

MPSC टेलिग्राम चॅनल सुरू

महाराष्ट्र लोकसेवा आयोगाकडून प्रसिद्ध करण्यात येणारी प्रसिद्धीपत्रके, जाहिराती, निकाल इत्यादी संदर्भातील अद्ययावत माहिती उमेदवारांपर्यंत वेळेत पोहोचावी, या हेतूने आयोगाकडून टेलिग्राम चॅनल

https://t.me/official_mpsc  सुरू करण्यात आला आहे.

महाराष्ट्र लोकसेवा आयोगाच्या ऑनलाईन अर्जप्रणालीचे संकेतस्थळ सुलभरित्या वापरता येण्याकरीता उमेदवारांनी शक्यतो संगणकावरून संकेतस्थळ वापर करण्याचा प्रयत्न करावा.