Top News

मुख्यमंत्र्यांनी केली महाराष्ट्र भूषण पुरस्काराची घोषणा Maharashtra Bhushan 2022

ज्येष्ठ समाजसेवक आणि निरूपणकार आप्पासाहेब धर्माधिकारी ( Appasaheb Dharmadhikari ) यांना महाराष्ट्र भूषण ( Maharashtra Bhushan )  पुरस्कार जा...

ads

बुधवार, ऑक्टोबर ०६, २०२१

एकनाथ खडसे ICU मध्ये दाखल , वकिलाची न्यायालयात माहिती


राष्ट्रवादी - काँग्रेसचे नेते एकनाथ खडसे यांना मुंबईमधील रुग्णालयात दाखल करण्यात आलं आहे . खडसेंवर एक महत्वाची शस्त्रक्रिया करण्यात येणार असून यासाठी त्यांना रुग्णालयात दाखल करण्यात आले . पुण्यामधील जमीन घोटाळा प्रकरणी खडसे आज मुंबईतील सेशन कोर्टामध्ये अनुपस्थित राहिले होते . यासंदर्भात न्यायालयाला माहिती देताना वकिलांनी खडसे आजारी असल्याचं सांगितलं .

SHARE THIS

Author:

खबरबात™ (Khabarbat™) हे मराठी माध्यमातील लोकप्रिय वेबपोर्टल आहे. ताज्या बातम्यांसह डिजिटल अपडेट, राजकीय, सामाजिक, पर्यावरण, रोजगार, बिझनेस बातम्या दिल्या जातात. भारत सरकारच्या माहिती व प्रसारण खात्याच्या डिजिटल मीडियात विभागाकडे Intermediary Guidelines and Digital Media Ethics Code) Rules 2021 नुसार नोंदणीकृत आहे.