चंद्रपूर शहरात सोमवारी १४ ठिकाणी कोविशिल्ड लस - KhabarBat™

Breaking

KhabarBat™

Marathi news | मराठी बातम्या । ताज्या बातम्या

०३ ऑक्टोबर २०२१

चंद्रपूर शहरात सोमवारी १४ ठिकाणी कोविशिल्ड लस

 चंद्रपूर शहर महानगरपालिका, चंद्रपूर

(आरोग्य विभाग)

सोमवार, ता. ४ ऑक्टोबर २०२१


लसीकरण केंद्र

१८ ते ४४ आणि ४५ वर्षावरील नागरिकांसाठी

पहिला आणि दुसरा डोस (कोविशिल्ड)

covishild chandrapur city monday

१.  शहरी प्राथमिक आरोग्य केंद्र १, इंदिरा नगर, मूल रोड

२.  कर्मवीर कन्नमवार प्राथमिक मनपा शाळा, सरकार नगर

३. जगन्नाथ बाबा मठ, जे. बी. नगर

४. गजानन मंदिर, वडगांव, नागपूर रोड 

५. शिवजी हॉस्पिटल, जटपुरा गेट  

६. रवींद्रनाथ टागोर मनपा शाळा, विठ्ठल मंदिर वॉर्ड

७. बजाज पॉलिटेक्निक कॉलेज, बालाजी वॉर्ड

८. खजांची भवन, सराफा लाईन

९. डॉ. राजेंद्र प्रसाद प्राथमिक मनपा शाळा, भानापेठ वार्ड

१०. सावित्रीबाई फुले मनपा शाळा, नेताजी चौक, बाबूपेठ

११. मुरलीधर बागला कॉन्व्हेंट, बाबूपेठ

१२. खालसा कॉन्व्हेंट, गुरुद्वारा, महाकाली रोड

१३. मातोश्री विद्यालय, ताडोबा रोड, तुकूम

१४. विद्या विहार कॉन्व्हेंट, लॉ कॉलेजच्या बाजूला, तुकूम