Top News

मुख्यमंत्र्यांनी केली महाराष्ट्र भूषण पुरस्काराची घोषणा Maharashtra Bhushan 2022

ज्येष्ठ समाजसेवक आणि निरूपणकार आप्पासाहेब धर्माधिकारी ( Appasaheb Dharmadhikari ) यांना महाराष्ट्र भूषण ( Maharashtra Bhushan )  पुरस्कार जा...

ads

बुधवार, ऑक्टोबर ०६, २०२१

नवरात्रीच्या पहिल्या दिवशी महाकाली मंदिरात कोरोना लसीकरण

 चंद्रपूर शहर महानगरपालिका, चंद्रपूर

(आरोग्य विभाग)

गुरुवार, ता. ७ ऑक्टोबर २०२१


लसीकरण केंद्र

१८ ते ४४ आणि ४५ वर्षावरील नागरिकांसाठी

पहिला आणि दुसरा डोस (कोविशिल्ड)


१.  शहरी प्राथमिक आरोग्य केंद्र १, इंदिरा नगर, मूल रोड

२.  कर्मवीर कन्नमवार प्राथमिक मनपा शाळा, सरकार नगर

३. जगन्नाथ बाबा मठ, जे. बी. नगर

४. गजानन मंदिर, वडगांव, नागपूर रोड 

५. शिवजी हॉस्पिटल, जटपुरा गेट  

६. रवींद्रनाथ टागोर मनपा शाळा, विठ्ठल मंदिर वॉर्ड

७. बजाज पॉलिटेक्निक कॉलेज, बालाजी वॉर्ड

८. खजांची भवन, सराफा लाईन

९. डॉ. राजेंद्र प्रसाद प्राथमिक मनपा शाळा, भानापेठ वार्ड

१०. सावित्रीबाई फुले मनपा शाळा, नेताजी चौक, बाबूपेठ

११. मुरलीधर बागला कॉन्व्हेंट, बाबूपेठ

१२. लोकमान्य टिळक प्राथमिक मनपा शाळा, पठाणपुरा रोड 

१३. मातोश्री विद्यालय, ताडोबा रोड, तुकूम

१४. विद्या विहार कॉन्व्हेंट, लॉ कॉलेजच्या बाजूला, तुकूम

१५. पोद्दार कॉन्व्हेंट, अष्टभुजा 

१६. महाकाली मंदिर

१७. राजाभाऊ खोब्रागडे सभागृह, समता चौक बाबूपेठ पहिला आणि दुसरा डोस (कोव्हॅक्सिन)


१. एनयुएलएम ऑफिस, ज्युबिली हायस्कूलसमोर

२. एरिया हॉस्पिटल, लालपेठ कॉलरी 

३. जिल्हा सामान्य रुग्णालय, चंद्रपूर

४. शासकीय आयटीआय, वरोरा नाका चौक


१८ ते ४४ आणि ४५ वर्षावरील फक्त स्त्रियांकरिता


(गर्भवती महिला व स्तनदा मातांना प्रथम प्राधान्य)


पहिला आणि दुसरा डोस (कोव्हॅक्सिन)


१. पंजाब सेवा समिती, विवेकनगर 

 सूचना :

- नोंदणी केलेल्या मोबाईल क्रमांकाचा मोबाईल सोबत असणे अनिवार्य. 

- दुसऱ्या डोससाठी येताना पहिला डोस घेतल्याचे प्रमाणपत्र सोबत अनिवार्य.

- संपूर्ण लसीकरण १०० टक्के ऑफलाईन (टोकन) पद्धतीने होईल. 

- कोविशिल्ड लसीचा दुसरा डोस ८४ दिवसानंतरच घ्यावा.

----------------


लसीकरण आपल्या दारी 

आपल्या घरी अंथरुणास खिळलेले व्यक्ती, दिव्यांग व्यक्ती, वयोवृद्ध नागरिकांसाठी कोव्हीड लस द्यावयाची असल्यास संपर्क करा

भ्रमणध्वनी : 9823004247


chandrapur Lasikaran navratri mahakali mandirSHARE THIS

Author:

खबरबात™ (Khabarbat™) हे मराठी माध्यमातील लोकप्रिय वेबपोर्टल आहे. ताज्या बातम्यांसह डिजिटल अपडेट, राजकीय, सामाजिक, पर्यावरण, रोजगार, बिझनेस बातम्या दिल्या जातात. भारत सरकारच्या माहिती व प्रसारण खात्याच्या डिजिटल मीडियात विभागाकडे Intermediary Guidelines and Digital Media Ethics Code) Rules 2021 नुसार नोंदणीकृत आहे.