Top News

शाळेचे शिक्षक येतात दुपारी दोन वाजता; त्रासलेल्या विद्यार्थ्यांनी उचलले असे पाऊल school teacher students Chandrapur

अतिरिक्त शिक्षकांसाठी विद्यार्थ्यांचा आक्रोश ब्रह्मपुरी तालुक्यातील कोसंबी (खड) येथील जिल्हा परिषद शाळा शिक्षक अवेळी येतात, अध्यापन करत नाही...

ads

मंगळवार, ऑक्टोबर ०५, २०२१

BREAKING - प्रियांका गांधींना अटक


काँग्रेस- नेत्या प्रियांका गांधी यांना उत्तर प्रदेश पोलिसांनी अटक केली आहे . त्यांना आज कोर्टात हजर केले जाणार आहे . 144 कलमाचे उल्लंघन केल्याचा आरोप प्रियांका यांच्यावर आहे . गेल्या 30 तासांपासून त्या सीतापूर येथे पोलिसांच्या ताब्यात होत्या . प्रियांका गांधी लखीमपूरला जात होत्या . मात्र त्यांना त्याआधीच ताब्यात घेण्यात आले . लखीमपूरमध्ये रविवारी शेतकरी आंदोलनादरम्यान 9 जणांचा मृत्यू झाला .

SHARE THIS

Author:

खबरबात™ (Khabarbat™) हे मराठी माध्यमातील लोकप्रिय वेबपोर्टल आहे. ताज्या बातम्यांसह डिजिटल अपडेट, राजकीय, सामाजिक, पर्यावरण, रोजगार, बिझनेस बातम्या दिल्या जातात. भारत सरकारच्या माहिती व प्रसारण खात्याच्या डिजिटल मीडियात विभागाकडे Intermediary Guidelines and Digital Media Ethics Code) Rules 2021 नुसार नोंदणीकृत आहे.