समाजसेवक सुमित पंडित यांना उत्कृष्ट समाजरत्न पुरस्कार मान्यवरांच्या हस्ते प्रदान - KhabarBat™ | Breaking News India

Breaking

KhabarBat™ | Breaking News India

News Website | Breaking News | latest Update

रविवार, ऑक्टोबर ३१, २०२१

समाजसेवक सुमित पंडित यांना उत्कृष्ट समाजरत्न पुरस्कार मान्यवरांच्या हस्ते प्रदानऔरंगाबाद/ प्रतिनिधी

दैनिक शब्दमत च्या प्रथम वर्धापन दिनानिमित्ताने सामाजिक क्षेत्रातील कार्य करनाऱ्या व्यक्तीच्या कार्याची व्यक्तींना उपस्थितीत मान्यवरांच्या हस्ते पुरस्कार पुरस्कार प्रदान करण्यात आले.

यात उत्कृष्ट समाजरत्न या पुरस्कारासाठी सामाजिक क्षेत्रात उल्लेखनीय कार्य करणाऱ्या औरंगाबाद येथील सु-लक्ष्मी बहुद्देशिय सेवाभावी संस्थेचे संस्थापक अध्यक्ष समाजसेवक सुमित पंडित यांना उत्कृष्ट समाजरत्न पुरस्कार उपस्थित मान्यवर कार्यक्रमाचे अध्यक्ष रविंद्र तहकिप दै .लोकपत्र औरंगाबाद  यांच्या हस्ते प्रदान करण्यात आला. 

आहे.कार्यक्रमाचे मुख्य संयोजक समिती अजमत पठाण यानीं सांगितले कि पुरस्काराने उर्जा निर्माण होते, व काम करण्यात गती वाढते, कौतुकाची थाप म्हणून आम्ही खऱ्या अर्थाने काम करणाऱ्या व्यक्तीची निवड करुनच पुरस्काराने सन्मानित केले आहे.

त्याप्रसंगी दैनिक शब्दमतचे संपादक अजमत पठाण,अध्यक्ष  दै.लोकपत्र चे रवींद्र तहकिप ,संपादक अब्दुल कय्युम,रामेश्वर दरेकर,जावेद खान,अनिस रामपुरे,आदर्श पोलीस पाटील आप्पाराव जाधव,समाजसेवक सुमित पंडित, समाजसेविका पुजा पंडित,लक्ष्मी पंडित,राम पंडित व विविध मान्यवर उपस्थित होते.