शेतकऱ्यांचे रेल रोको आंदोलन , रुळावर उतरले आंदोलक - KhabarBat™ | Breaking News India

Breaking

KhabarBat™ | Breaking News India

News Website | Breaking News | latest Update

सोमवार, ऑक्टोबर १८, २०२१

शेतकऱ्यांचे रेल रोको आंदोलन , रुळावर उतरले आंदोलक


कृषी- कायद्यांच्या विरोधात आंदोलन करणाऱ्या शेतकऱ्यांनी लखीमपूर हिंसाचाराचा निषेध म्हणून आज रेल रोको आंदोलन पुकारले आहे . आज अनेक ठिकाणी रेल्वे रुळावर आंदोलक उतरले आहेत . काही ठिकाणी रेल्वे रोखण्याचा प्रयत्न करण्यात आला आहे . हरयाणातील बहादूरगड तर पंजाबच्या अमृतसरमधील दासपुरा येथील रेल्वे रुळावर शेतकरी उतरले आहेत . 
उत्तरप्रदेश , राजस्थान आणि दिल्लीच्या सीमेजवळही आंदोलन सुरू आहे .