वेळेवर फी न भरल्यास शाळा करू शकतात कायदेशीर कारवाई - कोर्ट - KhabarBat™

Breaking

KhabarBat™

२००९ पासून वाचकांच्या सेवेत


०९ ऑक्टोबर २०२१

वेळेवर फी न भरल्यास शाळा करू शकतात कायदेशीर कारवाई - कोर्ट


 कोरोनामुळे - सर्वत्र शाळा बंद होत्या . त्यामुळे अनेक विद्यार्थ्यांची फि रखडली आहे . त्यावर सर्वोच्च न्यायालयाने निर्णय दिला . वेळेवर फी न भरणाऱ्या विद्यार्थी - पालकांवर कायदेशीर कारवाई करण्याचा अधिकार शाळांना आहे , असे न्यायालयाने म्हटले आहे . राज्यस्थानमधील खासगी विनाअनुदानित शाळांना 15 टक्के फी कमी करण्याचे आदेश सर्वोच्च न्यायालयाने दिले होते . याविरोधात शाळा संस्थाचालकांनी न्यायालयात धाव घेतली होती .