Top News

शाळेचे शिक्षक येतात दुपारी दोन वाजता; त्रासलेल्या विद्यार्थ्यांनी उचलले असे पाऊल school teacher students Chandrapur

अतिरिक्त शिक्षकांसाठी विद्यार्थ्यांचा आक्रोश ब्रह्मपुरी तालुक्यातील कोसंबी (खड) येथील जिल्हा परिषद शाळा शिक्षक अवेळी येतात, अध्यापन करत नाही...

ads

सोमवार, ऑक्टोबर ०४, २०२१

महाराष्ट्रात पुढील काही तासात मुसळधार


राज्यात - पुढील 48 तासांत जोरदार पावसाची शक्यता वर्तवण्यात आली आहे . कोकण , विदर्भ , मध्य महाराष्ट्रासह मराठवाड्यात पावसाचा इशारा देण्यात आला आहे . हवामान खात्याने हा अंदाज वर्तवला आहे . शिवाय पुढच्या 4,5 दिवसात राज्यात काही ठिकाणी विजांच्या गडगडाटासह जोरदार पावसाची शक्यता आहे . विजा चमकताना बाहेरची कामं टाळा , असा हवामान विभागाचा इशारा आहे .

SHARE THIS

Author:

खबरबात™ (Khabarbat™) हे मराठी माध्यमातील लोकप्रिय वेबपोर्टल आहे. ताज्या बातम्यांसह डिजिटल अपडेट, राजकीय, सामाजिक, पर्यावरण, रोजगार, बिझनेस बातम्या दिल्या जातात. भारत सरकारच्या माहिती व प्रसारण खात्याच्या डिजिटल मीडियात विभागाकडे Intermediary Guidelines and Digital Media Ethics Code) Rules 2021 नुसार नोंदणीकृत आहे.