ब्रेकिंग- संपुर्ण भारत अंधारात जाणार ? - KhabarBat™

Breaking

KhabarBat™

२००९ पासून वाचकांच्या सेवेत


१० ऑक्टोबर २०२१

ब्रेकिंग- संपुर्ण भारत अंधारात जाणार ?

 कोळशाच्या - टंचाईमुळे संपुर्ण देश अंधारात जाण्याचा धोका वाढला आहे . गेल्या महिन्यात देशातील अनेक राज्यांत सतत कोसळणाऱ्या मुसळधार पावसामुळे कोळसा खाणीतील उत्खनन बंद होते . यामुळे कोळशाचा तुटवडा निर्माण झाला आहे . गुजरात , राजस्थान आणि तामिळनाडूसह इतर अनेक राज्यांमध्ये वीजनिर्मिती प्रकल्पांवर परिणाम झाला आहे . त्यामुळे लवकर कोळसा पुरवठा नाही झाल्यास देश अंधारात जाऊ शकतो .