फेसबुकचे नाव मध्यरात्री बदलले ; मार्क झुकरबर्ग यांची घोषणा - KhabarBat™ | Breaking News India

Breaking

KhabarBat™ | Breaking News India

News Website | Breaking News | latest Update

शुक्रवार, ऑक्टोबर २९, २०२१

फेसबुकचे नाव मध्यरात्री बदलले ; मार्क झुकरबर्ग यांची घोषणा


फेसबुकचे- संस्थापक मार्क झुकरबर्ग यांनी काल मध्यरात्री फेसबुकचे नाव बदलल्याची घोषणा केली आहे . फेसबुक कंपनीने आपले नाव बदलून मेटा ( Meta ) झाले आहे . ' या नवीन नावामुळे कंपनी ज्या सेवा पुरवत आहे आणि ज्या क्षेत्रात कायम करत आहेत , त्याबद्दलची कल्पना अधिक स्पष्ट होईल , ' असा विचार मार्क झुकरबर्ग यांनी या वेळी म्हटले आहे .