अखेर राज्यभरातील एसटी कर्मचाऱ्यांचा बेमुदत संप मागे - KhabarBat™ | Breaking News India

Breaking

KhabarBat™ | Breaking News India

News Website | Breaking News | latest Update

गुरुवार, ऑक्टोबर २८, २०२१

अखेर राज्यभरातील एसटी कर्मचाऱ्यांचा बेमुदत संप मागे


आज- दिवसभर एसटी कर्मचाऱ्यांनी विविध मागण्यांसाठी बेमुदत बंद पुकारला होता , त्यामुळे प्रवाशांचे मोठे हाल झाले होते . त्यातच आता कर्मचाऱ्यांनी हा संप मागे घेतला आहे . कर्मचाऱ्यांच्या मागणीनुसार महागाई भत्ता 12 टक्क्यांवरून 28 टक्के केला आहे . तसेच घरभाडे भत्ता 2 टक्क्यांवरून 3 टक्के करण्यात आल्याची माहिती परिवहन मंत्री अनिल परब यांनी दिली आहे . आता हा बंद कर्मचाऱ्यांनी मागे घेतला आहे .