एक मुलगी झाल्यानंतर प्रियकरा विरुद्ध बलात्काराचा गुन्हा दाखल - KhabarBat™ | Breaking News India

Breaking

KhabarBat™ | Breaking News India

News Website | Breaking News | latest Update

बुधवार, ऑक्टोबर २०, २०२१

एक मुलगी झाल्यानंतर प्रियकरा विरुद्ध बलात्काराचा गुन्हा दाखलपैठण /प्रतिनिधी

पैठण तालुक्यातील पिंपळवाडी पिं येथील गणेशनगर मध्ये राहणाऱ्या १९ वर्षीय  प्रेयसीना एक मुलगी झाल्यानंतर प्रियकराविरुद्ध बलात्कार केल्याचा गुन्हा पैठण पोलीस ठाण्यात दाखल केला आहे.
 
पोलिस सूत्रांकडून मिळालेली माहिती अशी की पैठण तालुक्यातील पिंपळवाडी पिं येथील ( काल्पनिक नाव स्वाती)  वय १९ या खाजगी नोकरी करणाऱ्या या मुलीशी प्रेम संबंध जुळवून १८ वर्षे पूर्ण झाल्यानंतर लग्नाचे आमिष दाखविल्यामुळे सदरील प्रेयसी स्वाती येणे विश्वास ठेवून पैठण शहरातील इंदिरानगर येथील प्रियकर सचिन कल्याण गाढे त्याच्यासोबत प्रेमविवाह झाले या दरम्यान स्वाती ला एक मुलगी झाली. परंतु किरकोळ कारणावरून प्रियकर सतत शिवीगाळ करून मारहाण करीत असल्यामुळे स्वातीने पैठण पोलीस निरीक्षक किशोर पवार यांच्याकडं प्रियकरा विरुद्ध तक्रार केली त्यामुळे वरिष्ठ अधिकारी पोलीस उपविभागीय अधिकारी डॉ विशाल नेहुल यांच्या मार्गदर्शन घेऊन महिला सपोनि जनाबाई सांगळे यांनी सदरील पीडित मुलीचा जवाब देण्याचा आदेश देऊन प्रियकर आरोपी सचिन गाढे विरुद्ध ३७६, (३) ,३२३, ५०४, भादवि सह कलम ४,६ पोस्को अंतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला असून पुढील तपास सपोनि जनाबाई सांगळे या करीत आहे.