Top News

विकासाची सप्तपदी मांडणारा राष्ट्रप्रिय अर्थसंकल्प : सुधीर मुनगंटीवार | national budget development: Sudhir Mungantiwar

मुंबई, दि. 1 फेब्रुवारी 2023: आज केंद्रीय अर्थमंत्री श्रीमती निर्मला सीतारामन यांनी मांडलेला अर्थसंकल्प हा विकासाची सप्तपदी मांडणारा राष्ट्र...

ads

शनिवार, ऑक्टोबर ०२, २०२१

टाटा मोटर्स सेलिब्रेशनच्या नावाने तो मेसेज फेकअकोला- गेली दोन दिवसांपासुन  अकोल्यासह महाराष्ट्रातील विविध व्हाट्सएपच्या गृप वर टाटा मोटर्स सेलिब्रशन नावाने एक मेसेज सध्या सोशल मीडियावर फिरत आहे . अकोला पोलिसांच्या वतीने या बाबत स्पष्टीकरण देण्यात आले असून अशा फेक मेसेजवर विश्वास न ठेवण्याचे आवाहन देखील अकोला सायबर सेल च्या वतीने करण्यात आले आहे .


SHARE THIS

Author:

खबरबात™ (Khabarbat™) हे मराठी माध्यमातील लोकप्रिय वेबपोर्टल आहे. ताज्या बातम्यांसह डिजिटल अपडेट, राजकीय, सामाजिक, पर्यावरण, रोजगार, बिझनेस बातम्या दिल्या जातात. भारत सरकारच्या माहिती व प्रसारण खात्याच्या डिजिटल मीडियात विभागाकडे Intermediary Guidelines and Digital Media Ethics Code) Rules 2021 नुसार नोंदणीकृत आहे.