Top News

मुख्यमंत्र्यांनी केली महाराष्ट्र भूषण पुरस्काराची घोषणा Maharashtra Bhushan 2022

ज्येष्ठ समाजसेवक आणि निरूपणकार आप्पासाहेब धर्माधिकारी ( Appasaheb Dharmadhikari ) यांना महाराष्ट्र भूषण ( Maharashtra Bhushan )  पुरस्कार जा...

ads

बुधवार, ऑक्टोबर ०६, २०२१

राज्यात उद्यापासून धार्मिक स्थळे होणार खुली


उद्या गुरुवारपासून राज्यातील सर्व धार्मिक स्थळे उघडण्यात येणार आहे . याबाबतचा निर्णय राज्य सरकारने घेतला आहे . यामुळे धार्मिक स्थळे उघडण्याची वाट पाहणाऱ्या भक्तांमध्ये आनंदाचे वातावरण निर्माण झाले आहे . सरकारने राज्यातील धार्मिक स्थळांसाठी केलेल्या नियमावलीनुसार 65 वर्षांवरील नागरिक , गर्भवती महिला आणि 10 वर्षांखालील मुलांना मंदिरात प्रवेश नसणार आहे .

SHARE THIS

Author:

खबरबात™ (Khabarbat™) हे मराठी माध्यमातील लोकप्रिय वेबपोर्टल आहे. ताज्या बातम्यांसह डिजिटल अपडेट, राजकीय, सामाजिक, पर्यावरण, रोजगार, बिझनेस बातम्या दिल्या जातात. भारत सरकारच्या माहिती व प्रसारण खात्याच्या डिजिटल मीडियात विभागाकडे Intermediary Guidelines and Digital Media Ethics Code) Rules 2021 नुसार नोंदणीकृत आहे.